डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषद नुतन पदाधिकारी निवड
Summary
पश्चिम नागपुर वार्ता:- डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेची सहविचार सभा काल सोलापूर येथे पार पडली.या वेळी संघटनेच्या नुतन पदाधिकार्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. संतोष माशाळे — शहराध्यक्ष,डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय मुख्याध्यापक संघटना धनाजी मोरे — शहर सचिव,डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय मुख्याध्यापक संघटना […]
पश्चिम नागपुर वार्ता:- डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेची सहविचार सभा काल सोलापूर येथे पार पडली.या वेळी संघटनेच्या नुतन पदाधिकार्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला.
संतोष माशाळे — शहराध्यक्ष,डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय मुख्याध्यापक संघटना
धनाजी मोरे — शहर सचिव,डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय मुख्याध्यापक संघटना
सौ.मायादेवी शिंदे —कार्याध्यक्ष, डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय मुख्याध्यापक संघटना
शाम कदम — जिल्हाध्यक्ष,डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय ,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना
अनिल गायकवाड— शहराध्यक्ष,शिक्षक संघटना
नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेत हा कार्यक्रम पार पडला.नुतन पदाधिकार्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतुल नारकर यांनी केले.यावेळी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
दिलीप भुयार
पश्विन नागपूर प्रतिनिधी