जय भीम बहुउद्देशीय संस्थे मार्फत झेंडा वंदन चा कार्यक्रम संपन्न.
ग्राम आलेसुर वार्ता:- आज दिनांक २५/१०/२०२० ला आलेसूर येथे जयभिम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महागुजी करमकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द यांच्या मूर्तीला पुष्पमाला अर्पण करून बुध्द वंदना करण्यात आली. सदर कार्यक्रमात देवमन जी लोखंडे
,गोपिकीसंन जी करम कर ,संजय जी लोखंडे,नितेश लोखंडे, आशिष लोखंडे,संतोष मेने उपस्थित होते.
स्वार्थी करम कर
ग्रामीण महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर