जय भीम चौक यादव नगर,नागपुर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा
Summary
नागपुर: जय भीम चौक यादव नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला हार अर्पण करुन मानवंदना देन्यात आली या कार्यक्रमात मुन्ना पटेल,सिद्धार्थ खोब्रागडे,जितेंद्र चौहान,दिनेश साधनकर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उत्तर नागपुर कांग्रेस सेवादल चे पदाधिकारी उपस्थित होते. […]
नागपुर: जय भीम चौक यादव नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला हार अर्पण करुन मानवंदना देन्यात आली या कार्यक्रमात मुन्ना पटेल,सिद्धार्थ खोब्रागडे,जितेंद्र चौहान,दिनेश साधनकर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उत्तर नागपुर कांग्रेस सेवादल चे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवीण मेश्राम
उत्तर नागपुर प्रतिनिधी
९५९५५४८३११