जय जवान जय किसान संघटने चे उद्या आंदोलनाचे संकेत
जिल्हा नागपुर वार्ता:- जय जवान जय किसान संघटना दीं १८१०२० व्ही ऐन आय टी गेट समोर सोमवारी सर्वपक्षीय महा जन आंदोलन वी ऐन आय टी चे भगवकारण थांबवा. आर्मोर सुरशा येजन्सिचा ठेका रद्द करा. या मागण्यांना घेऊन दुपारी २ वाजता. या आंदोलनात काँग्रेस,रा काँग्रेस, आम आदमी पार्टी, सी.पी, आय. सी पी. एम. पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आर. पी. आय. सेक्युलर, वंचित बहुजन आघाडी, फॉरवर्ड ब्लॉक, अे. आय. टी. यू. सी. टी. यु. सी. सी. जय जवान जय किसान संघटना , भीम आर्मी,जागृत पालक समिती , विदर्भ parents asociation आदी संघटनाचे कार्यकर्ते सहभागी होतील.
प्रशांत पवार अध्यक्ष पोलीस योद्धाला ही माहिती दिली.