जय जवान जय किसान संघटनेचे महाजनआंदोलन
जिल्हा नागपुर वार्ता:- व्हीं. ऐन. आय. टी. चे भगवाकरन थांबावा. व नाकाबिल आरह्मोर सुरक्षा aejanciche कंत्राट रद्द करा. पा मागणीला घेऊन आज दुपारी २.३० वाजता महा जन आंदोलनाला सुर्वा त झाली. ४५ मिनिटे होऊनही शि स्त मंड ला. भेटायला ना बोळविल्यामुळे गेटवर प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आक्रमक झाले. खिडकीतून प्रतिसाद ना मिळाल्यामुळे हात लावल्यामुळे काच फुटल्या. जोरदार घोषणाबाजी सरू झाली. आरमोरच्या सुरक्षा गर्डणी दोन्ही गेट ला ताले लावले. अरुण wankar यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केले. ५ वाजता अरुण wankar सहित आंदोलकांनी अटक करून बजाज नगर पोलिस स्टेशन मध्ये नेण्यात आले. अटक झालेल्यांमध्ये bhagatram रजक , मंगलेश कुरांजेकर, मनीष चकोर, नंदकिशोर जाधव, ममता भेंडे,भाविका यादव, रंजना मोरे, विजया शेळके, तेरेसा मून आदींचा समावेश आहे. सर्वपशिय आंदोलनात सी.पी.आय. चे युगलकिशोर रायलू,A.I.T. C. chya जयश्री चाहांदे, करुणा साखरे, फॉरवर्ड ब्लॉक चे मारोती वानखेडे, N.C.P. चे राजेश माटे, टायगर सेनेचे राजू प्रधान, जागृत पालक समितीचे नितीन नायडू, विदर्भ parents asociation चे संदीप अग्रवाल, A.I.S.F. चे आशुतोष बनकर, जय जवान जय किसान संघटनेचा मिलिंद महादेवकर,विजयकुमार शिंदे, अभिनव फटींग, सुरेश गावंडे, आशुतोष पाठक, सू. गा. प्रवीण रामटेके,लोकेश पारखी, राहुल बडोले, निकेश पडोळे, चंद्रमोली मिश्रा, तुकाराम राऊत, सुरेंद्र मोहोड, विवेक ढवळे,अनिल choudhari, सुनील जमोडकर, प्रदीप भोयर संजय राठोड, विजय मांढरे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ७,३० पर्यंत अटक केलेल्यांना सोडण्यात आलेले नाही. या घटनेने V.N.I.T. चे संचालक डॉ पडोळे यानी निवेदन स्विकारले असते तर आंदोलनाला गालबोट लागले नसते. असा आरोप vankar यांनी केला. आपला नम्र प्रशांत पवार,अध्याश, अरुण wankar सचिव.
अरुण वनकर
नागपूर