चंद्रपुर महाऔषनिक विद्युत केंद्राचे 37व्या वर्धापन दिनानिमित्य महारक्तदान षिबिर ऐतेहासिक उपक्रम
Summary
महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासुन कोणत्याही षासकिय रुगनालयात तथा षासकिय महाविद्यालयात भर्ती झालेल्या रुग्नांना मोफत रक्तपूरवठा करण्याच्या धोरणाला, प्रतिसाद म्हणून एक सामाजिक दायित्व म्हणून तसेच राश्ट्रीय कर्तव्ये बजावत, मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानातुन रक्तदान, मानव सेवा धोरण यास प्रतिसाद […]
महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासुन कोणत्याही षासकिय रुगनालयात तथा षासकिय महाविद्यालयात भर्ती झालेल्या रुग्नांना मोफत रक्तपूरवठा करण्याच्या धोरणाला, प्रतिसाद म्हणून एक सामाजिक दायित्व म्हणून तसेच राश्ट्रीय कर्तव्ये बजावत, मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानातुन रक्तदान, मानव सेवा धोरण यास प्रतिसाद म्हणून राज्यातील पहिला महारक्तदान षिबिर नववर्शाचा सर्वात मोठा चे डमहं ठसववक क्वदंजपवद ब्ंउच आयोजन, स्थापना दिवसाचे औचित्य साधून हा भव्य रक्तदान षिबीर कोविड-19 च्या सर्व खबरदारीच्या माणकाचे पालन करुन या षिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महानिर्मितीच्या चंमऔविके केद्राने अविरत विज निमार्ण करुन सामाजिक बांधिलकी म्हणुन महारक्तदान षिबिर आयोजुन कोविड योध्दाचा परिचय दिला. वृत्त लिहीपर्यत दुपारी 3 वाजेपर्यत 1000 रक्त पिषवीचे विक्रमी रक्तसंकलन करण्यात आलेले आहे. या विक्रमी रक्तदान षिबीरासाठी, जिल्हा सामान्य रुग्नालय तथा षासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपुर च्या रक्तपेठीला मर्यादित न ठेवता, सदर षिबीराचे आयोजन करण्याकरीता फक्त चंद्रपुर जिल्हयाच्या रक्तपेठीला मर्यादित न करता आपल्या षेजाराच्या आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हयाला सुध्दा पाचारण केले होते, तसेच उपराजधानी नागपुर येथील सगळयात मोठी रक्तपेठी, षासकिय वैद्यकिय महाविद्यालयाची टिम यांना विक्रमी रक्तदान षिबिरात समायोजित करण्यात आले होते, व त्यांनी 256 रक्तपिषवीचे संकलन केले. जिल्हा सामान्य रुग्नालयात, रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे यांनी तिन्ही जिल्हयाच्या रक्तपेठीला संपर्क साधून नियोजन केले.
महानिर्मितीचे मुख्य प्रबंधक मा. संजय खंदारे साहेब यांच्या आव्हानास तसेच श्री. पुरुशोत्तम जाधव संचालक खनिज, श्री. बाळासाहेब थिटे संचालक वित, श्री. राजु बुरडे, संचालक संचालन यांच्या मार्गदर्षनाखाली, चंमऔविके, चंद्रपुरचे कर्तव्यदक्ष मुख्य अभियंता मा. पकंज सपाटे साहेबांच्या नेतृत्वात, महारक्तदान षिबिराकरिता सामाजिक विडा उचलला त्या करिता त्यांच्या अधिनस्त कार्यतत्पर चमुची टिम तयार केली.
सदर महारक्तदान षिबिर हे 37व्या चंमऔविके, चंद्रपुर च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून व कोविड-19 च्या सर्व नियमाचे पालन करुन महारक्तदान षिबिर कार्यक्रम यषस्वी करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता वर्धापन दिन कमिटीचे सचिव सुहास जाधव सर, अधिक्षक अभियंता, तसेच उपमुख्य अभियंता राजेष राजगडकर साहेब, उपमुख्य अभियंता प्रषासन राजेषकुमार ओसवाल, उपमुख्य अभियंता किषोर राद्वत व प्रभारी उपमुख्य अभियंता मदन अहिरकर साहेब, राजु सोमकुंवर साहेब, अधिक्षक अभियंता, पुनसे साहेब, उपासे साहेब, बोरकर मॅडम, अनिल गंधे, कुलकर्णी साहेब, तायडे साहेब, मानव संसाधन विभागाचे अरविंद वानखेडे साहेब, अग्नीषमन दलाचे अधिकारी देषमुख साहेब व चंमऔविके चे कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, डाॅ. संगिता बोधलकर, वैद्यकिय अधिक्षक व प्रषिक्षण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजकुमार गिमेकर यांनी व इतर अधिकारी, कर्मचारी कंत्राटी लेबर व सर्व संघटनाचे प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्था व्ं चंमऔविके केद्रात्ंील सवर््ं प्ं्रकल्पग्ं्रस्त प्रगतकुष्ंल्ं प्रष्ंिक्षण्ंर्थी यांनी अथक परिश्रम घेवून हा विक्रमी महारक्तदान षिबीर राबवित एक नविन पायंडा निर्माण केला यात सुरक्षा विभागाचे अभय मस्के यांनी सुध्दा विषेश योगदान दिले. तसेच विषेश वेकोलो चे मुख्य महाप्रबंधक आभासिंग साहेब व सिआयएसएफ चे डेप्युटी कंमान्डट पूर्वपेंद्रकुमार व सुरक्षा विभागाचे व्यवस्थापक साळवे साहेब यांनी सुध्दा विषेश मदत केली.
राजकुमार खोब्रागडे
डायरेक्टर तथा मुख्य संपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क