BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*ग्रामीण भागातील तरुणांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नावलौकिक करावा — पो नी संजय मेंढे*

Summary

नागपूर कामठी …… , ग्रामीण भागातील तरुणांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नावलौकिक करण्याचे आव्हान नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी तालुक्यातील रनाळा येथील सुभाष क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पुरुष गट खुले ओपन गट […]

नागपूर कामठी ……
, ग्रामीण भागातील तरुणांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नावलौकिक करण्याचे आव्हान नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी तालुक्यातील रनाळा येथील सुभाष क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पुरुष गट खुले ओपन गट कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले
पुरुष गट ओपन स्पर्धेचे उद्घाटन नवीन कामठी चे पोलीस निरीक्षक संजय मेंढे व जुणे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय मालचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आम् धरे सरपंच सुवर्णा साबळे यांचे हस्ते दिपप्रज्वलन ,वीर बजरंग बली ,नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व क्रीडांगणाची पूजा खेळाडूंचा परिचय करुन करण्यात आले यावेळी जी प सदस्य मोहन माकडे पंचायत समितीचे सभापती उमेश रडके माजी प स उपसभापती विमल साबळे माजी प स उपसभापती प्रभाकर मोहोळ ,माजी सरपंच देवराव आमधरे माजी उपसरपंच नागोराव साबळे युवक काँग्रेस उपाध्यक्ष, अनुराग भोयर पंकज साबळे, माजी ग्रा प सदस्य शेषराव मोहोळ, प्रभाकर नवले रनाळा शाखा काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र मोहोळ मधुकर गिरी,चेतन खडसे, नरेश गेडाम उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित केले तीन दिवस चालणाऱ्या कबड्डी स्पर्धेत 45 ओपन गटातील जमुनी सहभाग घेतला असून विजेत्या संघास 31हजाररुपये रोख, उपयोजिता संघात 15 हजार रुपये रोख व चषक, वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहेत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ,हेमराज नितनवरे अरविंद गिरी, सुभाष आमधरे, अमोल मोहोळ शुभम नवले स्वप्नील फुकटे, महेंद्र भोयर लोड बा ठाकरे ईश्वर डेंगे, उमेश मोहोळ, राहुल गणेर रवी गावंडे अनुप अढाऊ हुकुम ढोरे राजू इंगोले संजय मेंढे संदीप आढाव अमोल मोहोळ महेश इंगोले उमेश. पोचपोंगले रणजीत सोनारे रजत गिरी रोहित गिरी सतीश नवले रंजीत लोणारे रितिक गावंडे सारंग चलपे कुणाल गावंडे सत्यम चलपे व गावकरी परिश्रम घेत आहेत
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *