गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात ग्रामपंचायत हिरापूर येथे सार्वजनिक निवडणुकीला सुरुवात ग्राम पंचायत हिरापूर येथे निवडणुकीसाठी जन कल्याण पॅनल कडून जोरात निवडणुकीची तयारी
हीरापुर येथील नागरिकांनी आपले मत जाहीर केले व सांगितले की गावामध्ये पुष्कळ समस्या आहेत समस्या अशी आहे की सर्वप्रथम गावांमध्ये विकास व्हायला पाहिजे मनरेगा अंतर्गत जे काम येतात तिथून गावांतील नागरिकाना रोजगार देण्यात यावा , जे गरजू व त्रस्त नागरीक आहेत त्यांना शासनाकडून घरकूल ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, शौचालय मिळवून देण्यात यावा , वेळोवेळी महिनेवारी नाल्या साफ सफाई व्हायला पाहिजे , पाण्यासाठी नळ पाणीपुरवठा ची सोय व्हायला पाहिजे असे गावांतील नागरिकानी सांगीतले व अश्या वेळी वॉर्ड क्रमांक (१) मधील महेश ढशाराम तांडेकर, स्मिता चुंनीलाल टेंभरे,यामिता होमराज चौधरी,
(२) दिलीप सुकराम बोपचे , रीता गोविंद पटले, भुमेस्वरी रविन्द्र बोपचे ,
(३) विजय रमेश बिसेन, सलीम खा. अजिन.खा पठाण , ललिता कालिदास ठाकरे
जन कल्याण पॅनल चे वॉर्ड न १, वॉर्ड न २, वॉर्ड न ३ तीनही वार्डमधील उमेदवारानी सांगितले की गावामध्ये विकासासाठी जे हि काम आहेत ते त्यांनी सांगीतले व त्यांनी ग्वाही दिली
अश्या वेळी गावांतील समस्त नागरीक उपस्थित होते सुरेन्द्र बिसेन , सतीश रहांगडले, जियालाल डोहरे , रविंद्र बोपचे ध्रुवराज टेंभरे, गोविंद पटले , भोजराज बिसेन, देवचंद कटरे अन्य गावं के समस्त पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते