गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची सभा पार पडली 22 फेब्रुवारीला ओबीसी महामोर्चा चे आयोजन
आज दिनांक 1 फेब्रुवारी रोज सोमवरला सायंकाळी 6 वाजता ओबीसी समाज संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत
ओबीसी समाजाचा गडचिरोली येथे, 22 फेब्रुवारी ला, एक लाख लोकांच्या विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. ओबीसी समाज संघटनेने बैठकीत केला निर्धार,अभि नही तो कभी नही
खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी,
ओबीसी आरक्षणात मराठा समाजासह इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पुर्ववत करणे,
एससी एसटी समाजप्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी या प्रमुख मागण्यासह इतर मागण्या वर चर्चा करणे,
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करून देणे, इतर विषयावर चर्चा करण्यात आली.
उपस्थित रमाकांत ठेंगरी,सुरेश भांडेकर,दहेलकर पाटील,अजय कंकडलावार, रमेश भाऊ बारसागडे, प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर मशाखेत्री , महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रा.शेषराव येलेकर, भास्कर बुरे, पंकज खोबे, ,अनिल कोठारे, प्रशांत वाघरे, सतीश विधाते, बोरकर, दादाजी चापले, दादाजी चुधरी,प्रा देवानंद कामडी,सुरेश भांडेकर, रमेश भुरसे, प्रा.डॉ रामचंद्र वासेकर, मारोती दुधबावरे, पांडुरंग भांडेकर, दत्तात्रय खरवडे, राजेंद्र उरकुडे, विठ्ठलराव कोठारे, रामराज करकाडे, नंदू नाकतोडे, पंकज धोटे, गोपाल घोगडे, जितेंद्र मुंघाटे, अजय लोंढे, धनपाल मिसार , विलास चूधरी, सचिन गोंगाल, रमेश चौधरी, रूचीत वांढरे रामेश्वर खोब्रागडे, प्रशांत बनकर, मनोज निंबारते, नरेंद्र भरडकर, भाऊराव पोरटे, संतोष गझलपल्लीवार, नेताजी बारसागडे, शामराव वाढई, मनोज पोरटे, किशोर ठाकरे, विनायक बंदूरकर, पांडुरंग घोटेकर, विनायक झरकर, शंकरराव सालोटकर, शंकर पारधी, प्रा.दामोधर सिंगाडे, ज्ञानदेवजी पिलारे, लोकमान्य बरडे, बुल्ले, लोमेश राऊत, किरण कारेकर, देवरावजी मोहूर्ले, योगेश सोनूले, पुरुषोत्तम लेंगुरे, प्रभाकरजी कोटरंगे, केशव निंबोड, हरिदास कोटरंगे, शंकर चौधरी, महादेव वाघे, धनराज चुधरी, मंगेश चुधरी, मंगेश भोयर, योगेश नैताम, प्रशांत किरमे, संजय लोणारे, प्रा.पुरुषोत्तम ठाकरे, सुधीर झुंजाळ, संजय घोटेकर, रोशन भोयर अक्षय जककुनवार, बंडू सातपुते, पालाश भोयर, प्रवीण ठेंगरी, चेतन भोयर, वामन कीनेकर, सदाशिव वाघरे, राहुल मुनघाटे, विलास मस्के, मुक्तेश्वर काटवे, गणेश मूलकलवार, राजेंद्र आडे, संतोष मोहूर्ले, सुखदेव जेंघटे, रत्नदीप मशाखेत्री, प्रमोद भगत, देवराव चावळे, सुनील पारधी, भास्कर नरुले, जितेंद्र ठाकरे, चंद्रकांत शिवणकर, धनंजय हिवसे, आशिष ब्राम्हणवाडे, आशिष मशाखेत्री, नरेंद सालोटकर, विक्की मस्के, संतोष ठाकरे, हितेंद्र तुपट, पांडुरंग नागापुरे,अरुण दुपारे, निलेश तित्तीरमारे, कमलेश बोरकर गिरीधर मुंडले, राजू बुल्ले, संदीप शेंडे, सागर वाढइ चैतनदास विधाते, हरिदास खरकडे, रामेश्वर डोनाडकर, संदीप वाघाडे, हिरालाल शेंडे, नितीन राऊत, सागर वाढई, निलेश तित्तीरमारे गौरव येणप्रेदिवार आदी बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर