BREAKING NEWS:
महाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कन्हान ला थाटात साजरी कन्हान शहर विकास मंच

Summary

नागपूर कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेस माल्यार्पण व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादनासह थाटात साजरी करण्यात आली. रविवार दि.३ जनवरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले […]

नागपूर कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेस माल्यार्पण व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादनासह थाटात साजरी करण्यात आली.
रविवार दि.३ जनवरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच च्या वतीने गांधी चौक येथे मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्प ण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मंच सचिव प्रदीप बावने, सुप्रित बावने, अखिलेश मेश्राम, पौर्णिमा दुबे व अजय चव्हान यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. सर्व मंच पदाधिका-यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेस पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करण्यात आले. व परिसरात मिठाई वाटप करण्यात आली. तदंनतर पंचशील बुद्ध बिहार कन्हान येथे शहर विकास मंच महिला सदस्या पौर्णिमा दुबे यांच्या हस्ते गौतम बुध्द, डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्या र्पण करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांनी तर आभार मंच सचिव प्रदीप बावने यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, महासचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, सुप्रित बावने, इस्प्रित बावने, सतीश ऊके, अखिलेश मेश्राम, पौर्णिमा दुबे, अजय चव्हान, सुरेश वाघमारे, सोनु खोब्रागडे, सुषमा मस्के, वैशाली खंडार सह मंच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कांद्री येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कन्हान : – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयं ती निमित्त गजानन हटवार सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले च्या जिवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रकाश वरकडे, गणेश सरोदे, हेमरा ज मस्के, अंकुश कुंभलकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता कांताबाई नांदुरकर, शशिकला बागडे, स्वेता टेंभरे, विद्या पानतावणे, कौश ल्या पंधराम, भरती वानखेडे, विशाखा वानखेडे, रीना सुखदेवे, रीना वाहने, साधना साखरे, करूणा मेश्राम आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशिकला बागडे यांनी तर आभार रंजना मेश्राम यांनी व्यकत केले.

            कन्हान पोलीस स्टेशन

कन्हान : – पोलीस स्टेशन गांधी चौक येथे सावित्री बाई फुले जयंती निमित्य उप निरिक्षक अमितकुमार आत्रा म यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्या त आली. याप्रसंगी कल्पना चौधरी हयानी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले. यावेळी ए एस आय. जोसेफ, नालंदा पाटील, विरेंद्र सिंह चौधरी, सतिश तांदळे, समित्र वनस्पती, शैफुऊला शेख सह पोलीस कर्मचारी उपस्थित होऊन क्रांतीज्यो ती सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी करण्यात आली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *