कोंग्रेस ने केली श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती देसाइगंज तालुक्यात साजरी
Summary
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त युवक काँग्रेस तर्फे देसाईगंज तालुक्यात परसराम टिकले तालुकाध्यक्ष यांचे मार्गदर्शनात गरजूवंतांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे गडचिरोली निरीक्षक केतनभाऊ रेवतकर आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे […]
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त युवक काँग्रेस तर्फे देसाईगंज तालुक्यात परसराम टिकले तालुकाध्यक्ष यांचे मार्गदर्शनात गरजूवंतांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसचे गडचिरोली निरीक्षक केतनभाऊ रेवतकर आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद भाऊ खोब्रागडे , शहजाद शेख प्रदेश सचिव अल्पसंख्याक विभाग, आरती लहरी महिला तालुका अध्यक्ष, पिंकुभाऊ बावणे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष, लतीफ भाई रिजवी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, कमलेश बारस्कर विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, विलास ढोरे तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस , भुपेंद्र राजगिरे तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष , नीलेश अंबादे,प्रणय पत्रे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
माँ तुझे सलाम
इंदिरा गांधी
मंगला गिरीश चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर
वडसा