उमरवाडा येथे स्वामी विवेकानंद सार्व. वाचनालय उद्धघाटन समारंभ संपन्न
Summary
उमरवाडा वार्ता:-दि.13/20/2021 रोज शनिवार ला ग्राम उमरवाडा येथे विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी स्वामी विवेकानंद सार्व. वाचनालयाचे उद्धघाटन समारंभ संपन्न करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उद्धघाटक माजी आमदार श्री. चरण भाऊ वाघमारे, व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बंडू भाऊ बनकर विकास फाऊंडेशन जिल्हा उपाधयक्ष यांच्या […]
उमरवाडा वार्ता:-दि.13/20/2021 रोज शनिवार ला ग्राम उमरवाडा येथे विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी स्वामी विवेकानंद सार्व. वाचनालयाचे उद्धघाटन समारंभ संपन्न करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उद्धघाटक माजी आमदार श्री. चरण भाऊ वाघमारे, व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बंडू भाऊ बनकर विकास फाऊंडेशन जिल्हा उपाधयक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्री. शंकरजी राऊत , नंदुजी रहांगडाले,द्यानेश्वर जी दमाहे सर,गौरव भाऊ नवरखेले,अविनाश जी उपरीकर, नरेश जी मोटघरे सर,शंकरजी गिरडकर सर तसेज गावातील विद्यार्थी गण व इतर गावकरी उपस्थित होते.
तुमसर तालुका महिला प्रतिनिधी
शुभांगी बोरघरे.