उमरवाडा गावातील काही पूरग्रस्त कुटूंबियांना अन्न धान्य न मिळाल्यास शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने मा.तहसीलदार साहेबाना निवेदन
ग्राम उमरवाड़ा वार्ता:- दिनांक:२३/१०/२०२० ला निवेदन
मजकुर: उमरवाडा गावात दि.२८/८/२०२० ते ३०/८/२०२० या कालावधीत पुर असताना ग्राम पंचायत कार्यालयं उमरवाडा कडून गावात पूर परिस्थिचे सर्वे करण्यात आले होते.पण या सर्वेमध्ये काही पूरग्रस्त कुटुंबीयांची नावे सुटली असता त्यांना अन्न धान्य मिळाले नाही . कारण त्यामध्ये ज्यांचे घर नियमात नाही त्यांचे सुध्दा नाव देण्यात आले असून ग्रामपंचायत मध्ये लिस्ट न लावता अन्न धान्य चे वाटप करण्यात आले .म्हणून हे सर्वे चुकीचे करण्यात आले आहे असे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्या करीता शिवसेना कार्यकर्ता श्नी.नरेश उचीबघेले तालुका प्रमुख,श्री.नितिन सेलोकर शहर प्रमूख, श्री.जगदीश त्रिभुवनकर उप संघटना प्रमुख,श्री.सत्यनारायण कामथे येरली जिल्हा परिषद क्षेत्र विभाग प्रमुख ,तसेच श्री. विनोद बोरघरे ,श्री.सोमा बोरघरे शाखा प्रमुख यांच्या वतीने दि.२३/१०/२०२० ला मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
शुभांगी विष्णु बोरघरे
महिला प्रतिनिधी
तुमसर तालुका