आलेसूर येथे कॉन्व्हेन्ट शाळेचे उदघाटन
Summary
तुमसर वार्ताहर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडून यावा त्यांच्या शैक्षणिक , मानसिक, बौध्दधिक पातळीत वाढ घडून यावी त्यांना इग्रजी भाषेविषयी ज्ञान प्राप्त व्हावे या उ्देशाने १ जानेवारी२०२१ ला आलेसूर येथे इंग्लिश कॉन्व्हेन्ट शाळेचे उद् -घाटन करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित […]
तुमसर वार्ताहर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडून यावा त्यांच्या शैक्षणिक , मानसिक, बौध्दधिक पातळीत वाढ घडून यावी त्यांना इग्रजी भाषेविषयी ज्ञान प्राप्त व्हावे या उ्देशाने १ जानेवारी२०२१ ला आलेसूर येथे इंग्लिश कॉन्व्हेन्ट शाळेचे उद् -घाटन करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित नारायण जी पारधी वन समिती अध्यक्ष ,मनोहर जी हाडगे शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष ,रामचंद जी करमकर माजी ग्रामपंचायत सदस्य,निलेश जी श्रीरंग, उमेश जी अवथरे, निलेश जी गाडवे,सुदर्शन जी पाने,दीपक जी लोखंडे,कुवर जी राऊत ,सुधाकर जी कोरडे , विलास जी मेहर, दिपाली श्रीरंग ,मनीषा कोरडे,दुर्गा श्रीरंग,सुषमा श्रीरंग, आणि समस्त ग्रामवाशी होते.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर