आलेसुर गावात तीन वर्षापासुन पाणीटँचाई
ग्राम आलेसुर वार्ता:- बावन थळी प्रकल्पा लगत जवळपास ३ ढोल्या चे काम पूर्ण झाले आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून रस्ते बाध काम ,पुल बाध काम, पूर्ण झाले आहेत. बावण थाडी प्रकल्पा द्वारे ३०-४० गावांना पाणी पुरवठा केला जातो. परंतू आले सुर गावात गेली दोन,तीन वर्ष पाण्याचा पुरवठा होतच नाही.पाण्याच्या टंचाई मुळे गावकऱ्यांचे खूप कामे तशीच राहतात.(शेती)गावात प्रत्येक घरी नळ लावले असून नळ ला पाणी येत नाही .पाणी बोअरवेल विहिरी द्वारे आणल्यामुळे घरच्या कामात सुधा वेळ होतो .अशा एक ना अनेक समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागते .ग्राम प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावे.
स्वार्थी करम कर
ग्रामीण महिला प्रतिनिधी
तुमसर