महाराष्ट्र

आदिवासी गोवारी समाज संघटने व्दारे शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली.

Summary

गोवारी समाजाच्या न्याय मागणीसाठी २६ वर्षा पुर्वी नागपूर विधान सभेवर विराट मोर्चा काढण्यात आला होता. मात्र यांच्यावर गोळीबार झाल्याने ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या शहिदांना २५ नोव्हेबर ला आलेसूर येथे समाजाच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.या प्रसंगी अध्यक्ष पदावर […]

गोवारी समाजाच्या न्याय मागणीसाठी २६ वर्षा पुर्वी नागपूर विधान सभेवर विराट मोर्चा काढण्यात आला होता. मात्र यांच्यावर गोळीबार झाल्याने ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या शहिदांना २५ नोव्हेबर ला आलेसूर येथे समाजाच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.या प्रसंगी अध्यक्ष पदावर पंचायत समिती सदस्य गुरुदेव जी भोंडे उपस्थित होते.विशेष अतिथी आदिवासी गोंडगोवारी सेवामंडळाचे उपाध्यक्ष
श्री. नामदेव ठाकरे आणि प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव
जी शेंद्रे (येरली) चरण भाऊ ठाकरे ,आणि प्रदीप शेंद्रे,मीराताई चौ धरी,ज्योती ताई आबडारे,अनिता ताई नेवारे सरपंच (चीचोली)सलोनी ताई भोंडे उपस्थित होते.
तशेच गोवारी समाज संघटन मेळावा आलेसुर. गोंड गोवारी समाजाचे अध्यक्ष सेवकरावं जी राऊत ,उपाध्यक्ष
श्याम जी राऊत ,सचिव प्रकाश जी कोहळे,कोषाध्यक्ष बालचंद जी सोनवणे, सहसचिव दीपक जी वाघाडे, सदस्य खुशाल जी राऊत आणि समस्त गोवारी बांधव उपस्थित होते.

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *