अपीलार्थी विनोद खोब्रागडे तलाठी.चंद्रपूर महाराष्ट्र राज्य.
✍️1000/एक हजार करोड रूपयाचा वर, सरकारी जमीन,भ्रष्टाचार प्रकरणात,आरोपी बिल्डर प्रदीप खांडरे व ईतर 9 यांना नोटीस ईशु.
✍️आज होनार आहे सुणावनी,
✍️माननीय उपविभागीय अधिकारी I A S चंद्रपूर यांचाच न्यायालयात होनार आहे सुनावणी.
✍️तत्कालीन तलाठी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता,व आजपर्यंतचे तलाठी यांनी हा अतिशय गंभीर प्रकार वरिष्ठांना सांगितले नाही,कारण ते सुद्धा ………..
✍️ सविस्तर असे की,दे.गो.तुकुम रै.येथील,नियमबाह्य व बेकायदेशीर,सरकारी जमीन तत्कालीन उपविभागीय अधिकारी चंद्रपूर अजीत पवार यांनी,अकुषक करून खांडरे परीवाराला दिली होती,
✍️तत्कालीन तलाठी यांनी,बोगस अकुषक आदेशानुसार फेरफार न घेता,स्वताहुन कुषक जमीन दाखवून फेरफार घेतला,व दोन वेगवेगळ्या विक्र्या करून,सरकारी जमीनीचे विल्हेवाट लावली.
✍️ त्या दोन्ही फेरफार खारीज करन्यासाठी विनोद खोब्रागडे तलाठी यांनीच दाखल केली अपील.
✍️2016 पासून पत्रकार पत्रकार परिषद घेऊन माहिती जनतेला दिली,मात्र एकाचिही,महसूल प्रशासन,आमदार,खासदार,मंत्री,लोकप्रतिनिधी,यांची आजपर्यंत हिम्मतच झाली नाही,हि शोकांतिका आहे.
✍️तत्कालीन उपविभागीय अधिकारी अजीत पवार चंद्रपूर यांनी, बोगस व बेकायदेशीर आदेश,प्रकरन न चालवता सरकारी जमीन अकुषक करून प्रदीप खांडरे व ईतर बिल्डरला दिली होती.
✍️ तत्कालीन तलाठी यांनी,उपविभागीय अधिकारी यांचाही पुढे जाऊन,नियमबाह्य व बेकायदेशीर त्या अकुषक आदेशानुसार फेरफार न घेता,बोगस कुषक जमीन दाखवून फेरफार घेतला आहे.व विल्हेवाट लावली आहे.
✍️हि बाब अतिशय गंभीर असतानाही,तत्कालीन तलाठी पासून आतापर्यंतचे तलाठी यांनी,ही बाब जानिवपुर्वक वरिष्ठांना स्वताहुन सांगितले नाही.
कारण आपण समजु शकता.
✍️माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सुद्धा माहिती देऊनही या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करूनही स्वताहुन तीन महीने झाले कारवाई केली नाही.
✍️शेवटी मलाच अपील करावि लागली,नोटीस ईशू झाले असुन आज सुनावणी आहे.
✍️एक लक्षात घ्या,आपला भारत देश अनेक वर्ष मोगलांचा, इंग्रजांचा गुलाम होता,नंतर पेशवे,राजे महाराजे,आता चंद लोकांचा इनडायरेक गुलामात आहे,कारण समाज जागृत नाही,व त्यांना काही घेनेदेने ही नाही.🙈🙊🙉चुपचाप आहेत,हीच शोकांतिका आहे.