BREAKING NEWS:
महाराष्ट्र

अंधश्रद्धा चा जिता-जागता एक उदाहरण***पैशाचा पाऊस पाडण्याचा नावाखाली मांडुळ सापाची तस्करी करणाऱ्या दोन ईसमाला अटक***

Summary

“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार १४डिसेंबर २०२० रोजी महाराष्टातील बारामती तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत दोन अनोळखी इसम मोटार सायकल वर मांडुळ साप घेउन फिरत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना लक्षात आले, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा बिछवुउन मोटार सायकल स्वार […]

“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार १४डिसेंबर २०२० रोजी महाराष्टातील बारामती तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत दोन अनोळखी इसम मोटार सायकल वर मांडुळ साप घेउन फिरत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना लक्षात आले, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा बिछवुउन मोटार सायकल स्वार गणेश लक्ष्मण गायकवाड (वय२५वर्षे) व राजेन्द्र उत्तम चांगन वत्यांच्याजवळ एक मांडुळ साप आढळुन आला त्यांनी सांगितले की ह्या सापामुळे पैशाचा पाऊस पडतो व हा साप विक्रीकरिता आणलेला आहे.
दोन्ही ईसमांना ताब्यात मांडुळ साप व मोटार सायकल सहित पुढील कार्यवाही साठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले, असे बारामती पोलीसांनी”, पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”चे विशेष संवाददाता”राजेश उके”यांना सांगितले.
सदर कार्यवाहीDYSP. नारायण शिरगावकर, बारामती तालुक्यातील पोलीस स्टेशन मधील थानेदार महेश ढवाण साहेब यांच्या देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश लगुंटे, पोलीस हवालदार जयंत ताकवले, पोलीस अंमलदार मंगेश कांबळे,नंदु जाधव, विनोद लोखंडे,रनजीत मुळीक,अबरार शेख यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *