वरठी येथे विजय कारगिल विजय दिवस साजरा.
वरठी येथे विजय कारगिल विजय दिवस साजरा.
नंबर वन फिटनेस अॅकेडमी वर ठी
येथे मुलांना फ्री पोलीस, आर्मी प्रशिक्षण दिले जाते,
त्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी प्रशिक्षण आणि दुपारी क्लासेस घेतल जातात.
येथे बाहेर गावातील मुलं मुली पण सहभागी आहेत.
संचालक माजी सैनिक मा. बावनकुळे सर यांच्यासह माजी सैनिक मा. विजय पटले, यांचे मोठं योगदान आहे
आपल्यासारखे देश भक्त व्हायला पाहिजे,
गोर गरीबाचे मुलं देश रक्षक ह्यायला पाहिजे
यामध्य फार मोठं वाटा आहे मुलासाठी
या नंबर वन फिटनेस अॅकेडमी मद्य जवळ जवळ शंभर ते दीडशे मुल मुली सहभागी आहेत. या नंबर वन फिटनेस अॅकेडमी ला
सहकार्य म्हणून लाभलेले
तुमसर मोहाडी श्रेत्रातील
मा. आमदार साहेब,
चेतन भाऊ डांगरे
तसेच इतर सदयक्ष
नंबर वन फिटनेस अॅकेड्मी
मद्य कारगिल विजय
दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.
या कार्यक्रमात नंबर वन फिटनेस अॅकेडमी चे संचालक
माजी सैनिक मा.दिलीप बावनकुळे सर, तसेच
माजी सैनिक विजय पटले,
तसेच सचिन तांबेकर, चेतन डांगरे, अश्विनी बावनकुळे, यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थी सहभागी होते…
आधार निर्वाण
पुरुष प्रतिनिधी
तालुका. मोहाडी