युथ फॉर जस्टिस लढा सन्मानाचा यांच्या तर्फे वार्ता भंडारा `युथ फॉर सोशल जस्टिस लढा , या सर्व कलाकारांना सलाम
युथ फॉर जस्टिस
लढा सन्मानाचा यांच्या तर्फे
वार्ता भंडारा
`युथ फॉर सोशल जस्टिस
लढा , या सर्व कलाकारांना सलाम
`आत्मसन्मानचा मृत्यूच्या दारात ओबीसी, या लघुपटाचा शुभारंभ कार्यक्रम आज दिनांक 29 ऑगस्ट 2021रोजी प्रथम च आपल्या भंडारा या जिल्ह्यात मा. नितेश कराळे सर यांचे आगमन या कार्यक्रमाचं उद घाटक मा. ममता राऊत भंडारा आणि या कार्यक्रमाला लाभलेले
मार्गदर्शक म्हणून
मा.विजय अमृतकर जे. एन. बु. दिल्ली विद्यार्थी
अध्यक्ष महोदय विद्यार्थ्याच भविष्याच योग्य मार्गदर्शक आणि आवडते सर मा. नितेश कराळे प्रसिद्ध सत्यशोधक विचारक वर्धा
तसेच प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला होते.
आधार निर्वाण
पुरुष प्रतिनिधी
तालुका. मोहाडी