महिला, युवती व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस लाखांदूर च्या वतीने दिनांक २७/०८/२०२१ रोज शुक्रवार ला ठीक १२.०० वा तालुकाध्यक्ष श्री बालुभाऊ चुन्ने यांच्या सुचनेप्रमाणे सौ प्रमिला लंजे यांच्या घरी लाखांदूर येथे तालुक्याच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व महिलांची अती महत्वाच्या विषयी सभा संपन्न झाली
आज महिला राष्ट्रवादी काँग्रेस,युवती राष्ट्रवादी काँग्रेस,शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या सभेला विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.*
*महिला व युवती राष्ट्रवादी काँग्रेस उद्या पासून नगरपंचायत लाखांदूर येथील सर्व बूथ वरती भेट देऊन पक्ष वाढी साठी व महिला संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार आहेत*
त्या प्रसंगी तालुक्यातील सर्व प्रमुख महिला भगिनी उपस्थित होत्या•सभेअंतर्ग सौ, ममता श्रीकांत रणदिवे, सौ. वर्षा दिवठे ,सौ.भारती राऊत यांचा पक्ष प्रवेशा चा कार्यक्रम घेण्यात आला.
सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व महिला भगिनीनी सहकार्य केले,त्याकरीता सर्वांचे मनपुर्वक आभार.
*सौ कल्पना जाधव*
अध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस लाखांदूर
*सौ प्रमिला लंजे*
शहराध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस लाखांदूर
*सौ सुनीता बिसेन*
अध्यक्ष, युवती राष्ट्रवादी काँग्रेस लाखांदूर
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर