आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांचे जनसंपर्क कार्यालय मोहाडी , येथे विकास मंत्री यांच्या सत्कार कार्यक्रम
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री, मा.ना. नवाब मलिक साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम *आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे जनसंपर्क कार्यालय मोहाडी येथे आज दि.26/06/2021 ला दुपारी 4.00 वाजता पार पडला.
आमदार राजु कारेमोरे यांनी मा. ना. नवाब मलिक साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी,मा. खा. मधुकर कुकडे, मा.आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, मा.विजयभाऊ शिवणकर, व
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहाडी तालुका अध्यक्ष, सदाशिव ढेंगे, विजय पारधी, रिताताई हलमारे, वासुदेवजी बांते, प्रदीप बुराडे, अनिल काळे,खुशाल कोसरे, आनंद मलेवार, एकनाथ फेंडर, संजय मिरासे, चेतन ठाकूर, राहुल वानखेडे, श्रीधर हटवार, नरेश ईश्वरकर, महादेव पचघरे, महादेव बुरडे, चेतन डांगरे, देवदास बोन्द्रे, महादेव पुसे, कैलास तितिरमारे, सुमित पाटील, अतुल भोवते, किशोर सेलोकर, छोटूलाल मिरासे, मनीषा गायधने, अनिता गजभिये, तारा हेडाऊ, अनिता पटले, सुमन मेहर, मीना निखारे, आशा सार्वे, मीना लाड, अचल रामटेके, विलास बांडेबूचे, राजेंद्र मेहर, श्रावण मोहतुरे, लीलाधर धार्मिक, प्रवीण हेडाऊ, मुमताज पठाण, मदन गडरीये, लोकेश चव्हाण, मातीन कुरेशी, विशाल मारबते, नईम कुरेशी, जाहिद बेग मिर्झा, सिराज शेख, दुर्योधन बोन्द्रे, हेमंत मोहतुरे, रोशन लिल्हारे, रामदास जगनाडे, रफिक सैय्यद, पुरुषोत्तम पात्रे, यशवंत थोटे, प्रकाश डेकाटे, विजय डेकाटे, ऍड. नंदकिशोर गायधने व इतर प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.