बकरीद सण शांततेत पार या करीता दंगा नियंत्रण पथका कडून रंगीत तालीम
कोंढाळी वार्ताहर
बकरीद सण शांततेत पार पडावा याकरिता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोंढाळी पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी विश्वास पुलरवार यांनी शनिवार 17जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पासून सहा वाजे पर्यंत जातीय दंगा काबू नियमावली अंतरगत (माॅकड्रिल ) रंगीत तालीम घेतली. या तालीमी दरम्यान तिन अधिकारी व 12 पोलीस कर्मचारी हाजर होते.