BREAKING NEWS:
नागपुर

– : निधन वार्ता : – श्री गुलाबराव ठाकरे यांचे दु:खद निधन

Summary

कन्हान : – पिपरी येथील जेष्ठ नागरिक श्री गुलाबराव कवडुजी ठाकरे यांचे सोमवार (दि.८) नोव्हेबर ला सकाळी दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. त्याची अंतिम यात्रा राहते घर पिपरी पो.कन्हान तालुका पारशिवणी येथुन दुपारी ३ वाजता काढुन […]

कन्हान : – पिपरी येथील जेष्ठ नागरिक श्री गुलाबराव कवडुजी ठाकरे यांचे सोमवार (दि.८) नोव्हेबर ला सकाळी दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. त्याची अंतिम यात्रा राहते घर पिपरी पो.कन्हान तालुका पारशिवणी येथुन दुपारी ३ वाजता काढुन कन्हान नदीच्या पिपरी घाटावर अंत्य संस्कार करण्यात आला. त्यांच्या पच्यात दोन मुले हरिदास ठाकरे, संदीप ठाकरे, सहा मुली व नातु नत्र असा बराच मोठा आप्त परिवार ते मागे सोडुन गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *