*दीक्षाभुमी, नागपूर व दीक्षाभुमी,चंद्रपूर चां महाघोटाळा उघड*
Summary
*दीक्षाभुमी, नागपूर व दीक्षाभुमी,चंद्रपूर चां महाघोटाळा उघड* *निधी दीक्षाभूमी च्या नावाने, विकासासाठी, आणि खर्च कुठे ???,मंत्री, अधिकारी,लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चे पदाधिकारी मालामाल* *आज, दिनांक २८/०८/२०२४ रोजी दीक्षाभूमी, नागपूर प्रकरणात, माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा […]
*दीक्षाभुमी, नागपूर व दीक्षाभुमी,चंद्रपूर चां महाघोटाळा उघड*
*निधी दीक्षाभूमी च्या नावाने, विकासासाठी, आणि खर्च कुठे ???,मंत्री, अधिकारी,लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चे पदाधिकारी मालामाल*
*आज, दिनांक २८/०८/२०२४ रोजी दीक्षाभूमी, नागपूर प्रकरणात, माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा यांच्या न्यायालयात मोठा फैसला होनार होता मात्र आता दिनांक ०४/०९/२०२४ ला आदेशाकरीता प्रकरण ठेवले आहे*
*आज सुनावणी दरम्यान विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक यांनी अनेक माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय व अनेक माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील न्यायमूर्ती यांचे कायद्याचे ज्ञान किती सुमार आहेत व त्यांच्या निकालपत्राचा दर्जाही किती सुमार आहे, जनहिताच्या द्रुष्टीने ते त्या महत्वाचा पदावर ठेवन्यास पात्र नाहीत, म्हणून त्यांची मी विधी व न्याय विभाग,व माननीय राष्ट्रपती महोदय,व माननीय सुप्रीम न्यायालय दिल्ली, मुख्य न्यायमूर्ती मुंबई येथे गंभीर तक्रार केली आहे,यांचे पुरावे देताच विद्यमान न्यायाधीश महोदय पाहतच राहिले*
*एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही,मग कुनीही मोठा अधिकारी असु द्या, सरकारचा पगार घेनारा प्रत्येक व्यक्ती हा जनतेचा सेवक आहेत, मालक नाही*
*अंबाझरी – नागपूर प्रकरणात सुद्धा विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा यांच्या दिनांक २२/०९/२०२४ रोजी मोठा फैसला होनार…..*
*दीक्षाभुमी चंद्रपूर प्रकरणात सुद्धा काल २२आरोपी विरुद्ध माननीय पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना गंभीर रिपोर्ट दिली आहे, त्यांनी तात्काळ अँक्शन घ्यावी,जर १४ दिवसांत अँक्शन घेतली नाही तर न्यायालयात फौजदारी पीटिशन मी दाखल करनार.*
*न्यायाधीश महोदय यांनी न डगमगता, पक्षपात व भेदभाव न करता, माननीय सुप्रीम न्यायालयाचे व माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाचे, जजमेंटचे, अवलोकन करून कायद्याने आपले अधिकार व कर्तव्य बजावले पाहिजे*
*एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही, भारतीय संविधानातील अनुच्छेद १४कायद्यापुढे कितीही मोठा अधिकारी असला तरी ते सर्व समान आहेत*
*दीक्षाभूमी, नागपूर प्रकरणात महाराष्ट्र शासन परिपत्रकचे पालन न करता, उल्लंघन केले आहे म्हणूनच आरोपी विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी नागपूर,उप आयुक्त महानगरपालिका नागपूर ,उपविभागीय अधिकारी नागपूर, भुमापन अधिकारी नागपूर,मंडळ अधिकारी नागपूर तलाठी लेंढरा व दोन कंपन्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी ,व पोलिस प्रशासन,यांच्या विरुद्ध दिनांक २८/०८/२०२४ रोजी फौजदारी कारवाई साठी आदेशाकरीता प्रकरण लागले होते मात्र आता दिनांक ०४/०९/२०२४ ला आदेशाकरीता आहे*
*माननीय पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना दीक्षाभूमी, चंद्रपूर प्रकरणात सुद्धा २२ आरोपी,महसूल अधिकारी, चंद्रपूर ,महानगरपालिका आयुक्त चंद्रपूर,व भुमापन अधिकारी चंद्रपूर,व डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे पदाधिकारी विरुद्ध फौजदारी कारवाई साठी गंभीर रिपोर्ट दाखल केली आहे*
*जर तात्काळ अँक्शन पोलिस प्रशासन यांनी घेतली नाही तर लवकरच फौजदारी पीटिशन दाखल करनार आहे*
*७० वर्षांपासून नागपूर व चंद्रपूर दोन्ही राष्ट्रीय स्मारक “दीक्षाभूमी” नावाने सरकारी रेकॉर्ड आखीव पत्रिका व खसरा का केले नाही?????*
*दीक्षाभूमी, विकासासाठी शेकडो करोडो रुपयांचा निधी महाराष्ट्र शासन देतो, तो जातो कुठे???????*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज म्हणजे स्मारक समिती,व मेमोरियल सोसायटी म्हणजे “दीक्षाभूमी” होते काय??७० वर्षांपासून समाजाला मुर्ख बनवत होते व आजही मुर्ख बनवत आहेत, आता हे चालणार नाही?????*
*एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही,*
*कुणी कितीही मोठा व्यक्ती असेल PM, CM, DC,DM, SDM, किंवा CJl असले तरी कायद्यापुढे समान आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद १४पहा.*
*नागपूर -अंबाझरी प्रकरणात फिर्यादी:-विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा RTI कार्यकर्ते तथा पटवारी वरोरा चंद्रपूर यांनीच अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी पीटिशन दाखल केली*
*आरोपी:- महाराष्ट्र शासन तत्कालीन पर्यावरण, पर्यावरण सचिव मुंबई मंत्रालय, विभागीय आयुक्त नागपूर, उप आयुक्त महानगपालिका नागपूर, जिल्हाधिकारी नागपूर, उपविभागीय अधिकारी नागपूर, तहसीलदार नागपूर, मंडळ अधिकारी नागपूर, तलाठी अंबाझरी,व गरूड कंपनी जिचकार, शिंदे,व इतर आरोपी आहेत*
*आरोपी सर्व मिळुन कटकारस्थान व संगणमत करून अंबाझरी तलावाला सन २०१९ मध्ये बगीचा ७/१२वर दाखवून ,महाराष्ट्र शासन व महसूल अधिकारी यांनी, गरुड कंपनीला ति जमीन लिज दिली होती*
*गरुड कंपनीने कुठलीही संधी न देता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले होते*
*IAS सेवानिवृत्त अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांनी २७३ दिवस आंदोलन, केले , व नंतर….काय झाले सर्वांना माहिती आहे.*
*मात्र मुख्य मुद्दा समाजापुढे,व अधिकारी यांच्या पुढे तेव्हाही आनला नाही, व आजही नाही*
*तो मुख्य मुद्दा म्हणजे अंबाझरी तलावाला, महसूल अधिकारी यांनी बगीचा दाखविले कसे?????????????*
*अंबाझरी तलाव नागपूरच्या मुख्य प्रवेशद्वार च्या उजव्या बाजूला असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले*
*आणि डाव्या बाजूला डाॅ.स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभे केले,४५करोड रुपये लायटिंग वर खर्च बजट मध्ये केले*
*महाराष्ट्र शासन व महसूल अधिकारी, महानगरपालिका नागपूर यांनी कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर कामे केली आहेत*
*तात्काळ यांच्या वर अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी कारवाई करने आवश्यक होते,*
*मात्र २७३ दिवस महीला पुरुष आंदोलन करुन काहीही उपयोग झाला नाही, हे सर्व मी सुरवातीलाच नागपूर येथील आंदोलन कर्ते यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास बाब आनुन दिली होती,*
*शेवटी मलाच महाराष्ट्र शासनाचे, पर्यावरण मंत्री, पर्यावरण सचिव, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी नागपुर उपविभागीय अधिकारी नागपूर,उप आयुक्त महानगरपालिका नागपूर, तहसीलदार नागपूर, मंडळ अधिकारी नागपूर, तलाठी अंबाझरी,व गरुड कंपनी चे अधिकारी विरुद्ध अट्रासिटीचा फौजदारी कारवाई साठी पीटिशन दाखल केली आहे*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी*
*देशहितासाठी*
*राष्ट्रबांधनीसाठी*
*समाजाने जागृत राहावे धन्यवाद*
*अपीलार्थी*
*संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक , तथा पटवारी वरोरा जिल्हा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*