नागपुर

जि प नंतर सहकार क्षेत्रातही केदार गटाची सरशी

Summary

प्रतिनिधी- कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मा.ना.सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस समर्थीत सहकार पॅनेलच्या १८ मधून १६ उमेदवारांचा दणदणीत विजय. विजय उमेदवार सेवा सहकारी मतदारसंघ हुकूमचंदजी आमधरे सुधीरजी शहाणे भाऊरावजी गौरकर कुणालजी इटकेलवार अमोलजी खोडके रमेशजी गोमकर […]

प्रतिनिधी-
कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मा.ना.सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस समर्थीत सहकार पॅनेलच्या १८ मधून १६ उमेदवारांचा दणदणीत विजय.

विजय उमेदवार
सेवा सहकारी मतदारसंघ
हुकूमचंदजी आमधरे
सुधीरजी शहाणे
भाऊरावजी गौरकर
कुणालजी इटकेलवार
अमोलजी खोडके
रमेशजी गोमकर
सूर्यभानजी करडभाजने
प्रभाकरजी हूड
लंकाबाई अंबरजी वाघ
लताबाई आखरे
रामकृष्णजी प्रगट

ग्राम पंचायत मतदारसंघ
अनिकेतजी पुरषोतमजी शहाणे
नवलकिशोरजी दडमल
कृष्णाजी करडभाजने

अडते व व्यापारी मतदारसंघ
सुनीलजी अगरवाल

हमाल मतदारसंघ
राजुजी भालेराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *