नागपुर

गरीब ग़रजु विद्यार्थी व विद्यार्थीनी ना मोफ़त शैक्षणिक साहित्य वाटप

Summary

कन्हान : – वेतनाम व आस्ट्रेलिया येथिल सिस्टर हाय यान यांनी दान म्हणुन पाठविलेले शैक्षणिक साहित्य अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था सिहोरा कन्हान द्वारे गरीब, गरजु विद्यार्थी, विद्यार्थीनी ना वाटप करण्यात आले. मंगळवार (दि.९) नोव्हेंबर ला सर्वप्रथम भगवान बुद्ध प्रतिमेंचे […]

कन्हान : – वेतनाम व आस्ट्रेलिया येथिल सिस्टर हाय यान यांनी दान म्हणुन पाठविलेले शैक्षणिक साहित्य अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था सिहोरा कन्हान द्वारे गरीब, गरजु विद्यार्थी, विद्यार्थीनी ना वाटप करण्यात आले.
मंगळवार (दि.९) नोव्हेंबर ला सर्वप्रथम भगवान बुद्ध प्रतिमेंचे पुजन व बुद्ध वंदना करून वेतनाम व आस्ट्रेलिया येथील सिस्टर हाय यान यांनी दान म्हणुन पाठविलेले शैक्षणिक साहित्य अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था सिहोरा कन्हान द्वारे पुज्य भदन्त बुद्धशरण महाथेरो व युवा नेते मा. प्रेम रोडेकर यांच्या हस्ते गरीब गरजु विद्यार्थी, विद्यार्थीनी ना शैक्ष णिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश गजभिये, नितिन गजभिये, दिनेश शेंडे, शेखर दहाट, जगदीश वारके आदी प्रामुख्याने उपस्थि त होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मनोज बैठवार , मनोज मेश्राम, बबन बावणे, शोभा मेश्राम, वंदना गजभिये, मायाबाई बागडे, शिल्पा मेश्राम आदीनी अथक परिश्रम घेतले.

संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *