नागपुर

क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती, कामठी, नागपूर द्वारा आयोजित प्रथम वर्धापन दिन कार्यक्रम

Summary

क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती, कामठी, नागपूर द्वारा आयोजित प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमात दि.०६/०४/२०२५ ला संध्याकाळी ५. ०० वाजता ला मला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रण देण्यासाठी नागपूर येथून आयु. प्रदीप फुलझेले, अध्यक्ष,क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती, कामठी,आयु. मधु बावलकर, साहित्यिक, […]

क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती, कामठी, नागपूर द्वारा आयोजित प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमात
दि.०६/०४/२०२५ ला संध्याकाळी ५. ०० वाजता ला मला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रण देण्यासाठी नागपूर येथून आयु. प्रदीप फुलझेले, अध्यक्ष,क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती, कामठी,आयु. मधु बावलकर, साहित्यिक, आदिलाबाद, तथा सदर प्रसंगी उपस्थित ऋषिजी वाघमारे,अध्यक्ष, राजुरा तालुका समाज क्रांती आघाडी,विजय उपरे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा व आयु.चंद्रागडे,सदर कार्क्रमास समंती दिली व मी कामठी, नागपूरला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार.आपणही यावे ही अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *