BREAKING NEWS:
नागपुर

आज दिनांक 28/07/21 रोजी,नागपूर महानगरपालिका येथे , पी सी पी एन डी टी एडवायजरी कमिटी ची मीटिंग झाली*. *16 नवीन सोनोग्राफी सेंटर्सना मान्यता देण्यात आली

Summary

दोन सेंटर्स ची मान्यता रद्द करण्यात आली. या वेळी, उपस्थित *डॉ. बहिरवार – वैधकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग मनपा, डॉ. वर्षा ढवळे- स्त्री रोग तज्ञ, डॉ. संजय* *मराठे- बाल रोग तज्ञ, मान. वीणा खानोरकर- अध्यक्ष वसुंधरा संस्था, ॲड. व्ही कपले, […]

दोन सेंटर्स ची मान्यता रद्द करण्यात आली.
या वेळी, उपस्थित *डॉ. बहिरवार – वैधकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग मनपा, डॉ. वर्षा ढवळे- स्त्री रोग तज्ञ, डॉ. संजय* *मराठे- बाल रोग तज्ञ, मान. वीणा खानोरकर- अध्यक्ष वसुंधरा संस्था, ॲड. व्ही कपले, डॉ. किर्तिदा अजमेरा- एन जी ओ, वासंती देशपांडे- एन जी ओ, डॉ.प्रश्न ओंकार- radiologist, डॉ. विनय टुले- जेनेटीसिस्ट, श्री मनीष सोनी- पी. आर.ओ. मनपा. उपस्थित होते*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *