BREAKING NEWS:
चन्द्रपुर

सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर चे २०१५ ते २०१६ मध्ये ५०० मेगावॉट युनिट प्रोडकशन संच क्र ८ तसेच २०१६ ते २०१७ मध्ये मध्ये ५०० मेगावॉट युनिट

Summary

दि. १६/७/२०२१ सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर चे २०१५ ते २०१६ मध्ये ५०० मेगावॉट युनिट प्रोडकशन संच क्र ८ तसेच २०१६ ते २०१७ मध्ये मध्ये ५०० मेगावॉट युनिट प्रोडकशन संच क्र ९ एकूण २ संच महानगरपालिके हद्दीत येत असून या […]

दि. १६/७/२०२१

सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर चे २०१५ ते २०१६ मध्ये ५०० मेगावॉट युनिट प्रोडकशन संच क्र ८ तसेच २०१६ ते २०१७ मध्ये मध्ये ५०० मेगावॉट युनिट प्रोडकशन संच क्र ९ एकूण २ संच महानगरपालिके हद्दीत येत असून या दोन्ही संच मुळे शहरातील अनेक भागातील लोकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. हे १००० मेगावॅट चे संच तसेच अनेक इमारती महानगरपालिका हद्दीत येत असून २०१४ मध्ये टॅक्स वसुली साठी मोजमाप सर्वे जाणीव पूर्वक करण्यात आलेला नाही. या मुळे मनपाचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झालेले आहे आहे त्याच प्रमाणे WCL , वन विभाग व मेडिकल कॉलेज यांच्या कडून टॅक्स वसुली होत नाही आणि सामान्य, गरीब, पीड़ित व शोषित नागरिकान कडून आपण टॅक्स वसूल करून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार देत आहो, मूलभूत आणि पायभूत सुविधा त्या मधून करीत असतो.मनपा चंद्रपूर ने तत्कालीन स्थायी समिती सभापतींच्या मध्यस्तीने २०१२-१३ १२ कोटी, २०१३-१४ मध्ये ६ कोटी असे एकूण २० कोटी या दोन वित्तीय वर्षात LBT वसूल केलेली आहे जर ते मनपा हद्दीत नसते तर LBT ८ व ९ क्रमांक संच उभारण्याच्या बांधकाम व इतर सामग्री वरून वसूल केला गेले, CSTPS मनपा हद्दीत नसते तर त्यानी ह्याLBT चा भरणा केला नसता. CSTPS कडून मनपाने टॅक्स वसूल करावे म्हा सर्व काँग्रेस नगरसेवक/नगरसेविका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संशय वाटते आहे कि यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या संबंधित अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी (तत्कालीन भाजपचे महापौर व पदाधिकारी) सुद्धा दोषी असू शकते या भोंगळ कारभार विरोधात आज महापौर यांच्या दालनात ढोल बजाओ आंदोलन सर्व काँग्रेस नगरसेवक/नगरसेविका पदाधिकारी व कार्यकर्त्यांन कडून आंदोलन आज दि. 16/7/2021 ला दु ३ वाजता महापौर यांच्या दालनात करण्यात आले व मागणी करण्यात आली तातडीने या वर कार्यवाही करून टॅक्स वसूल करावा व CSTPS कडून प्रति वर्षी १० कोटी CSR फंड ची मागणी करून त्यातून आरोग्य सेवा, पर्यावरण पूरक उपाय योजना, तथा पायाभूत व मूलभूत सेवेमध्ये हा निधी खर्च करावा तसेच लेखापरीक्षण मधील २०० कोटीच्या कामाचा लेखा जोखा चंद्रपुर जनते समोर सादर करावा या करिता काँग्रेस चे शिष्ट मंडळाने मा. आयुक्त साहेब यांची भेट घेतली असता सर्व नागरसेवकांन समोर त्यांनी मान्य केले कि मनपा चंद्रपूर ने २० कोटी LBT CSTPS कडून घेतली हि बाबा खरी आहे आणि टॅक्स घेण्याचे मनपा कडून राहिले परंतु काँग्रेस नगरसेवकांनी हि बाबा लक्षात आणून दिल्या बाबत आम्ही या वर योग्य ती कार्यवाही करून टॅक्स वसूल करून या शहराच्या विकास कामात तो खर्च करू असे आश्वासन दिले. या प्रसंगी डॉ. सुरेश महाकुलकर काँग्रेस गुत नेते , नंदू नागरकर माजी शहर जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष, सौ. सुनीता लोढीया अ. भा. काँ.क. सदस्य, सूर्यकांत खनके अध्यक्ष सेवादल चंद्रपुर, अशोक नागपुरे नगरसेवक, संगीत भोयर नगरसेविका, ललिता रेवल्लीवार नगरसेविका, विना खनके नगरसेविका, देवेंद्र बेले नगरसेवक, अश्विनी खोब्रागडे, हरीश कोत्तावार, अनुताई देहगावकर, फारुख सिद्धीकी, उमाकांत धांडे, शालिनी भगात, अरविंद मडावी, राजू बनकर, कुणाल रामटेके, शिरीष तपासे, श्याम राजूरकर , वंदना भागवत, पंकज नागरकर, रेवल्लीवार भैया, सुरेश आत्राम, राजा काझी, कुमार स्वामी पोत्तलवार, आशिष उराडे, अनिता दात्रक, सुमित चंदनखेडे, डेजी सोंडुले, अखिल उंदीरवाडे, रुपेश कर्णेवार स्वप्नील येनूरकर, साक्षी मानकर, नेहा मेश्राम, पी जी वैद्य, मुन्ना पाहाणपाटे, रुपेश दरकार, साहिल मडावी, राणी टेकाम, विकास टीकेदार, मिता तांबे, अनिता चावरे, कविता मानकर, वंदना बेले, मला चौधरी, पाय दुर्गे व मिले ताई आदी कार्यकर्ते उपथित होते.

विनीत
नंदु नागरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *