चन्द्रपुर

मूल येथील बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या तलावात आत्महत्या केल्याची घटना आज 4 वाजता उघडकीस आली.

Summary

संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. आत्महत्या करणाऱ्या चे नाव मोहन मार्कंडी तेलावार वय 75 असे आहे. मोहन तेल्लावर हें काल दिनांक 26 च्या सायंकाळ पासून घरून निघून गेले होते. ते घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध […]

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….

आत्महत्या करणाऱ्या चे नाव मोहन मार्कंडी तेलावार वय 75 असे आहे. मोहन तेल्लावर हें काल दिनांक 26 च्या सायंकाळ पासून घरून निघून गेले होते. ते घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी मूल पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. लगेच मूल पोलिसांनी शोध सुरु केला असता बसस्थानकाला लागूनच असलेल्या तलावाच्या काठावर मोहन तेलावार यांची चप्पल दिसली. तलावात शोध घेतला असता त्यांचा प्रेत आढळून आला. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *