चंद्रपुरातील राघुवंशी कॉम्प्लेक्स मद्धे दिन दहाळी यूवकाने केला गोळीबार
चन्द्रपुर:- चन्द्रपुर शहरातील नावाजलेला रगुवंशी कॉम्प्लेक्स या बिल्डिंग मद्धे तोंडाला बुरखा बांधुन आलेल्या यूवकाने एका यूवकावर गोळी केल्याची घटना आज दुपारला घडली आहे. यात एक युवक जखमी झाला आहे , त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत बल्लारपुर निवासी आकाश गंधेवार जखमी झाला आहे, जखमी यूवकला उपचारासाठी नागपुर नेल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी नांदेडकर व पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे व दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहे .
सदर गोलीबार प्रकरण गैंगवारशी निगडित असल्याची चर्चा आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर