चन्द्रपुर

अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही B C I अंतर्गत प्रक्षेत्र प्लांट पाहणी कर्यक्रम चे आयोजन

Summary

संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. वृत्त खलील प्रमाणे आहे की मौजा पाचगाव गुडा येथे *अबुजा सिमेंट फाँऊडेशन, उप्परवाही ,उत्तम कापूस उपक्रम BCI* च्या वतीने मा.श्री. विशाल भोगावार सर (PU co-dinetor ACF ,BCI)यांच्या मार्गदर्शनाखाली *प्रक्षेत्र प्लाट पाहणी* कार्यक्रम […]

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….

वृत्त खलील प्रमाणे आहे की
मौजा पाचगाव गुडा येथे *अबुजा सिमेंट फाँऊडेशन, उप्परवाही ,उत्तम कापूस उपक्रम BCI* च्या वतीने मा.श्री. विशाल भोगावार सर (PU co-dinetor ACF ,BCI)यांच्या मार्गदर्शनाखाली *प्रक्षेत्र प्लाट पाहणी* कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
………या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना…1) गुलाबी बोंड अळी निर्मुलन व जनजागृती ..
2) फवारणी करताना घ्याव्हयाची काळजी..
3) कोरोणा लसीकरण जनजागृती…
4) मिश्र फवारणी करू नये
5 )महिला सक्ष्मिकरण
6) सरकारी योजनांची माहिती देण्यात आले.
…..तसेच महिला बचत गटातील महिलांना *शेळी वाटप* योजनांची माहिती फार्म भरून त्यांना पाठपुरावा करण्यात आला.
……यावेळी मार्गदर्शक म्हणुन मा.श्री. रुपेश गेडेकर प्रक्षेत्र अधिकारी ,(ACF,BCI) मा.श्री. गोपाल जंबुलवार प्रक्षेत्र अधिकारी (ACF,BCI) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *