सौ मेघा सुनिल बिसेन (जिल्हा प्रतिनिधि पोलिस योद्धा न्युज नेटवर्क)

पोलिआज दी 24/9/2021 ला ग्राम चुरडी ता,तिरोडा जि. गोंदिया येथील 21/9/2021 ला बिसेन परिवारातील हत्याकांड मध्ये मृत पावलेल्या परिवारातील चारही व्यक्ति च्या हत्ये बाबदचा रहस्य उलगडुन त्यामागील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करावी व यामुळे अशा प्रकारच्या गुनहेगारीला वचक बसावी यासाठी पोलिस स्टेशन तिरोडा येथे पोलिस आयुक्त तिरोडा यांच्या मार्फत पोलिस आयुक्त कार्यालय नागपुर यांना व तिरोडा तहसिल कार्यालय मध्ये माननीय तहसिलदार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना संपूर्ण “पौवार जाती संघटना व समित्यांद्वारे निवेदन देन्यात आले व जर वेळीच गुन्हेगार शोधून लवकर रहस्य न उलगडन्यात आल्यास मोठ्या आंदोलन चा ईशारा पोवार समाजा मार्फत देण्यॎत आला यावेळी प्रामुख्याने श्री वाय टी कटरे माजी सभापती कृ उ बा स तिरोडा मर्गदर्शक ग्रामीण बहुउददेशिय संसथा संघटन वडद,प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या नेतृत्वात सौ राजलक्ष्मी ताई तुरकर,माजी जि प सदस्य श्री कैलास पटले माजी जिप सदस्य श्री राधेलालजी पटले सामाजिक कार्यकर्ते सौ मेघा बिसेन प्रदेश सहसचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,तालुका उपाध्यक्ष उपाध्यक्ष राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा ,श्री रामदास हरिणखेडे अध्यक्ष जगन्नाथ जी पारधी उपाध्यक्ष,दिलिप पारधी सचिव,व पोवार समाजाचे सर्व पदाधिकारी यांनी चंद्रभागा नाका तिरोडा येथुन पोलिस स्टेशन पर्यत रँली काढुन नंतर निवेदन देण्यात आले