BREAKING NEWS:
गोंदिया

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी गणेश पारधी

Summary

——————————————- गोरेगाव – *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डेप्युटी डाॅयरेक्टर तथा विशेष पत्रकार ला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील रहिवासी गणेश पारधी यांची नियुक्ती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबन तायडे यांनी […]

——————————————-
गोरेगाव – *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डेप्युटी डाॅयरेक्टर तथा विशेष पत्रकार ला मिळालेल्या माहितीनुसार
राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील रहिवासी गणेश पारधी यांची नियुक्ती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबन तायडे यांनी लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राजकीय समन्वयक तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर खुशालचंद बोपचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे राष्ट्रीय सरचिटणीस राजकुमार घुले डॉ०. मुकेश पूडके यांना दिलेली आहे

त्यांनी नियुक्ती चे श्रेय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे , राजकिय समन्वयक तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ०. खुशालचंद्र बोपचे , राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर ,राष्ट्रीय समन्व्यक डॉ०. अशोक जीवतोडे , राष्ट्रीय युवा अध्यक्ष. सुभाष घाटे , राष्ट्रीय सरचिटणीस राजकुमार घुले , डॉ. मुकेश पुडके यांना दिले .

राजेश उके
डेप्युटी डॉयरेक्टर
तथा विशेष पत्रकार
:-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *