गोंदिया

बँक ऑफ महाराष्ट्र गोरेगाव शाखा येथिल बँक मैंनेरजरच्या लाफरावाही मुळे पैसे विड्राल करुन खाता बंद करण्यात आला, या करिता बँक मैंनेरजर वर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाहि म्हणून धनराज दयाराम दमाहे 04/07/2021 रोजी आमरण उपोषणावर बसणार बँक ऑफ महाराष्ट्र गोरेगाव समोर

Summary

धनराज दयाराम दमाहे यांनी तहसिल कार्यालय गोरेगाव येथे नायब तहसीलदार नरेश बेदी यांना दिले निवेदन . सर्व प्रथम बँक मॅनेजर हा खाता बंद करण्यापूर्वी विड्राल फॉर्म तपासणी करत असतो आणि अश्या वेळी जर एखाद्या खात्याची न तपासणी करता पैसे विड्राल […]

धनराज दयाराम दमाहे यांनी तहसिल कार्यालय गोरेगाव येथे नायब तहसीलदार नरेश बेदी
यांना दिले निवेदन .

सर्व प्रथम बँक मॅनेजर हा खाता बंद करण्यापूर्वी विड्राल फॉर्म तपासणी करत असतो आणि अश्या वेळी जर एखाद्या खात्याची न तपासणी करता पैसे विड्राल करुन बँक मॅनेजर हा बँक खात्याला न बघता लाफरवाही करतो असतो व ज्या उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांन जवळ विड्राल फॉर्म तपासणी करण्यासाठी जातो त्याही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यायला पाहिजे व त्यांचावर कठोर कार्यवाही करुन धनराज दयाराम दमाहे यांना न्याय मिळवून दयायला पाहिजे अशी आम जनतेची मागणी आहे.

आज धनराज दयाराम दमाहे यांच्यावर अन्याय झाला आहे उदया चालून आम जनते सोबत हि अन्याय होऊ शकतो या करिता एक शबक म्हणून कर्मचाऱ्यांना निलंबित करुन त्यांचावर कार्यवाही व्हायला पाहिजे

धनराज दयाराम दमाहे रा. कमरगाव ता. गोरेगाव जि. गोंदिया यांनी गोरेगाव तहसिल कार्यालय येथे निवेदन पत्रात सदर माहिती दिली की बँक ऑफ महाराष्ट्र गोरेगाव येथील बँक मॅनेजर च्या लाफरवाही मुळे माझ्या खात्यातून 6405 रुपये विड्राल करुन अफरातफर झाले, व माझ्या खात्याला बंद करण्यात आला आणि धनराज दयाराम दमाहे यांचा खाता सुरू होता त्यामध्ये धान खरेदी विक्री तसेच घरकुल च्या किस्ती चे पैसे धानाचा बोनसचे पैसे किसान निधीचे पैसे कूठे जमा होणार व माझ्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही या करिता बँक मॅनेजरला तात्काळ पणे निलंबित करुन उच्चस्तरिय कार्यवाही करुन मला न्याय मिळाला नाही तर मी दिं. 04/07/2021 रोजी आमरण उपोषणाला बँक ऑफ महाराष्ट्र गोरेगाव समोर बसणार

धनराज दयाराम दमाहे यांनी सांगितले की जर आमरण उपोषणवर बसलो आणि मला काही झाल्यास किवा माझी जिवी हानी झाल्यास बँक ऑफ महाराष्ट्र गोरेगाव जवाबदार राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *