दी 17/9/2021 ला “वेदांतमऔद्योगिक प्रशिक्षण संस्था ” तिरोडा येथे “विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली

यावेळी संस्थेचे संचालक श्री वाय टी कटरे माजी सभापति कृ उ बा समिति तिरोडा व वेदांत औद्योगिक संस्थेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी श्री वाय टी कटरे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले प्रशिक्षण घेऊन पुढ फक्त नोकरीची वाट न बघता आपआपल्या परिने उद्योग सुरु करुन.आपला कल नविन उद्योग धंद्यांकडे वळवावा जेणे करुन त्यापासुन त्यांना तर रोजगार मिळेल त्याचबरोबर बाकी बेरोजगार तरुनांना सुद्धा या द्वारे रोजगाराची सोय उपलब्ध होऊन आपल्या मार्फत काही प्रमाणात बेरोजगार नाहीशी करण्यात हातभार लागेल असे मार्गदर्शन श्री वटगय टी कटरे यांनी विद्यार्थ्यांना केले