जय ओबीसीं आज दिनांक 12/10/21 मंगळवारला ला गोंदिया जिल्हा मधील तालुका तिरोडा येथ मातोश्री सभागृहात

जय ओबीसीं
आज दिनांक 12/10/21 मंगळवारला ला गोंदिया जिल्हा मधील तालुका तिरोडा येथ मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आयोजित ओ बी सी जोडो जनजागृती अभियानांतर्गत राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बबनरावजी तायवाडे सर यांच्या अध्यक्षतेत तायवाडे सर यांचे मार्गदर्शन व ओ बी सी मेळावा तसेच तिरोडा तालुका कार्यकारिणी नियुक्ती पत्रा सह पदग्रहण समारंभ पार पडला या ओबीसी जनजागृती अभियान ला श्री शरदजी वानखेडे राष्ट्रीय सचिव, श्री सुभाष घाटे राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री राजकुमार घुले राष्ट्रीय युवामहासचिव , श्रीमती कल्पना ताई मानकर प्रदेश अध्यक्ष महिला , सौ मंगलाताई देशमुख,प्रदेश सचिव महिला श्री वाय टी कटरे,प्रदेश उपाध्यक्ष मनोज चव्हान राष्ट्रीयकार्यकारिनी सदस्य सौ मेघाताई बिसेन, प्रदेश सहसचिव महिला श्री बबलुजी कटरे, अध्यक्ष ओबीसी शिखाताई पिप्लेवार,जिल्हा युवती अध्यक्ष श्री जगदिश बावनथळे तालुका अध्यक्ष सौ तुमेश्वरीताई बघेले सरपंच वडेगाव ,संघर्ष टेंबरे,गुलाब कटरे,ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
श्री मनोज मेंढे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री जगदीश बावनथळे
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन
सौ वंदना ताई कावळे यांनी केले.
धन्यवाद।
जय ओबीसीं….
जय संविधान…