BREAKING NEWS:
गोंदिया

चुरडी हत्याकांडातील आरोपीं लवकरात लवकर पकडुन बिसेन परिवाराला न्याय द्या

Summary

———————- दी 21/9/2021 ला झालेल्या चुरडी येथिल बिसेन परिवारातील चार सदस्यांचा रहस्यमयी मॄत्यु झाल्याने या घटनेला 15 दिवस पुर्ण होउनह आतापर्त ही घटना हत्या की आत्महत्या या बाबीचा उलगडा न लागल्याने पोलिस प्रशासन कडुन जाब विचारण्यासाठी व या हत्याकांडातील आरोपींचा […]

———————- दी 21/9/2021 ला झालेल्या चुरडी येथिल बिसेन परिवारातील चार सदस्यांचा रहस्यमयी मॄत्यु झाल्याने या घटनेला 15 दिवस पुर्ण होउनह आतापर्त ही घटना हत्या की आत्महत्या या बाबीचा उलगडा न लागल्याने पोलिस प्रशासन कडुन जाब विचारण्यासाठी व या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेउन त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी याकरिता दी 4/10 2021 ला” राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभा भारत” कडून व ईतर पोवार समाज च्या 19 संघटनांच्या वतीने तिरोडा पोलिस स्टेशन पुढे निदर्शने करुन बिसेन परिवाला न्याय मिळऊन देण्यासाठी पोलिस निरिक्षक पारधी साहेब व पोलिस अधिक्षक पानसरे साहेबांना शिवसेना उपजिल्हाअध्यक्ष श्री यशवंत (गुड्डू) रहांगडाले व श्री मोतिलाल जी चौधरी ,पोवार संघटक व मार्गदर्शक व श्री वाय टी कटरे माजी सभापति यांच्या नेतृत्वात निवेदन दिले तेव्हा पोलिस प्रशासना कडुन सुद्धा या प्रकरनातील छडा लवकरात लवकर लाउन आरोपींना शिक्षा करन्याचे आश्वासन मिळाले जर या घटनेचा तपास 15 दिवसाच्या आत लागला नाही तर संपूर्ण पोवार समाज आक्रमक स्वरुपात रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील व यात महिलांचा समावेश असे राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभा भारत च्या पदाधिकारी यांनी व उपस्थित सर्व पवार संघटनेनी सांगितले यावेळी श्री यशवंत (गुड्डू)रहांगडाले शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष,नागपुर श्री मोतिलालजी चौधरी मार्गदर्शक पोवार समाज श्री हिरदीलालजी ठाकरे मार्गदर्शक सौ मेघा सुनिल बिसेन तालुका उपाध्यक्ष क्षत्रिय पवार महासभा भारत श्री धारासिंग कटरे, श्री शिवकुमार पारधी राज सोनेवाने, व समस्त पोवार समाज दवनिवाडा पोवार समाजचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *