आज दी 27/9/2021 ला “राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ” सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी तिरोडा तहसिल कार्यालया मा तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा.महामहीम राष्ट्रपति,,मा.पंतप्रधान,मा.गृहमंत्री,मा.सामाजिक न्यायमंत्री,मा सोनिया गांधी ,राहुल गांधी मा.शरद पवार ,मा.मुख्यमंत्री ,यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन दिले.
Summary
आज दी 27/9/2021 ला “राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ” सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी तिरोडा तहसिल कार्यालया मा तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा.महामहीम राष्ट्रपति,,मा.पंतप्रधान,मा.गृहमंत्री,मा.सामाजिक न्यायमंत्री,मा सोनिया गांधी ,राहुल गांधी मा.शरद पवार ,मा.मुख्यमंत्री ,यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे […]
आज दी 27/9/2021 ला “राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ” सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी तिरोडा तहसिल कार्यालया मा तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा.महामहीम राष्ट्रपति,,मा.पंतप्रधान,मा.गृहमंत्री,मा.सामाजिक न्यायमंत्री,मा सोनिया गांधी ,राहुल गांधी मा.शरद पवार ,मा.मुख्यमंत्री ,यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री वाय टी कटरे ,राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ प्रदेश सहसिव सौ मेघा बिसेन ,तालुका अध्यक्ष श्री जगदीश जी बावनथळे,विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शुभम नागपुरे,युवा तालुका अध्यक्ष रजत पटले,महिला तालुका अध्यक्ष सौ वंदना कावळे, नागपुर युवती उपाध्यक्ष आशा रहांगडाले,कार्कारिनी सदस्य सौ कविता ताई रहांगडाले उपस्थित होते या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्हापरिषद व त्या अंतर्गत येणार्या पंचायत समितींच्या पोटनिवडणुका ओबीसी संवर्गाशिवाय होऊ घातलेली आहे त्याबद्ल व निवेदनात दिल्याप्रमाणे मागण्या