आज दी 16/9/2021 ला ग्रामपंचायत कार्यालय खैरबोडी येथे तालुका” विधी सेवा समिति तिरोडा” तर्फे विधि साक्षरता शिबिर घेण्यात आले यात महिलांवर व मुलिंवर होणारे वाढते अत्याचार तसेच समाजामध्ये असलेली असुरक्षितता याबद्ल माहिती

आज दी 16/9/2021 ला ग्रामपंचायत कार्यालय खैरबोडी येथे तालुका” विधी सेवा समिति तिरोडा” तर्फे विधि साक्षरता शिबिर घेण्यात आले यात महिलांवर व मुलिंवर होणारे वाढते अत्याचार तसेच समाजामध्ये असलेली असुरक्षितता याबद्ल माहिती देण्यात आली व महिला सक्षमिकरण या बाबद माहीती देण्यात आली सामाजीक व कौटूंबीक अत्याचाराला बळी न जाता कशा प्रकारे आपला बचाव करावा व कशा प्रकारे या घटनांना सामोरे जावे व यासाठी मोबाईल ,फेसबुक या बाबींचा वापर कसा करावा अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले यावेळी पामुख्याने तिरोडा पोलिस स्टेशनच्या निरिक्षक, एँड माधुरी रहांगडाले.श्री वाय टी कटरे माजी सभापति कृ उ बा समिति तिरोडा ,श्री चिंतामणजी रहांगडाले सभापति कृ उ बा स तिरोडा यांची प्रमुख उपस्थिति होति व या शिबिरात बर्याच प्रमाणात महिला उपस्थित होत्या