गडचिरोली

लायन्स क्लब गडचिरोलीच्या च्या वतीने अन्नदान

Summary

            नुकतेच लायन्स क्लब गडचिरोली च्या वतीने सप्टेंबर मेगा ऍक्टिव्हिटी “Food For Hunger” उपक्रमा अंतर्गत महिला आणि बाल रुग्णालय गडचिरोली येथे रुग्णांच्या नातेवाईकांना मसाले भात आणि जिलेबी चे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे प्रायोजक लॉ. […]

            नुकतेच लायन्स क्लब गडचिरोली च्या वतीने सप्टेंबर मेगा ऍक्टिव्हिटी “Food For Hunger” उपक्रमा अंतर्गत महिला आणि बाल रुग्णालय गडचिरोली येथे रुग्णांच्या नातेवाईकांना मसाले भात आणि जिलेबी चे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे प्रायोजक लॉ. नविनभाई उनाडकाट हे होते.जवळपास 650 लोकांना मसाला भात आणि जिलेबीचे चे वितरण करण्यात आले.ह्यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष लॉ.परविन भामानी, सचिव लॉ. मंजुषा मोरे, झोन चेअरपर्सन लॉ. शेषराव येलेकर, लॉ. नविनभाई उनाडकाट, लॉ. डॉ. सुरेश लडके, लॉ. दिपक मोरे, लॉ. देवानंद कामडी, लॉ. शेमदेव चापले, लॉ. गिरीश कुकडपवार,लॉ. सुनील देशमुख, लॉ. मदत जिवानी,लॉ. मनोज ठाकूर, लॉ. सुचिता कामडी,लॉ. निलिमा देशमुख, लॉ. ज्योती ठाकूर, लॉ. शालिनी कुमरे आदि लॉयन मेंबर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *