गडचिरोली : जिल्हाभरातील
वनविभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तूटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहे. लाकडांचा पुरवठा करण्यात यावे अशी मागणी नागरिकांची आहे.
महिला पत्रकार : भव्या उप्पलवार
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क