गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूल येथिल प्रसिध्द शिक्षीका श्रीमती सुधा सेता यांचे निधन
गडचिरोली : श्रींमती सुधा सेता शिवाजी हायस्कूल गडचिरोली येथील प्रसिद्ध आणि उत्तम कार्यकारी शिक्षिका यांचे अल्प आजाराने आज दिनांक १५/१०/२०२१ रोजी बेंगलोर येथे दुःखत निधन झाले . आमच्या प्रिय शिक्षिका श्रीमती सुधा सेता यांना भाव पूर्ण श्रद्धांजली.👏🏻👏🏻💐💐💐
भव्या उप्पलावर
महिला पत्रकार गडचिरोली
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क