ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत महिला व बाल रुग्णालय येथे अन्नदान…
दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोज शुक्रवारला लायन्स क्लब गडचिरोली च्या ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत मेगा ऍक्टिव्हिटी “Food For Hunger”हा उपक्रमा महिला आणि बाल रुग्णालय गडचिरोली येथे घेण्यात आला. रुग्णांच्या नातेवाईकांना मसाले भात आणि जिलेबी च वाटप करण्यात आले तसेच वॉर्ड मधील रुग्णांना पार्सल सेवा पुरविण्यात आली. या उपक्रमाचे प्रायोजक लॉ.मदत जिवानी हे होते.जवळपास 650 लोकांना मसाला भात आणि जिलेबीचे चे वितरण करण्यात आले.ह्यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष लॉ.परविन भामानी, सचिव लॉ. मंजुषा मोरे, कोषाध्यक्ष लॉ. महेश बोरेवार, झोन चेअरपर्सन लॉ. शेषराव येलेकर, लॉ. नविनभाई उनाडकाट, लॉ.
अरुणप्रकाश,लॉ. देवानंद कामडी, लॉ. दिलीप सारडा, लॉ. शेमदेव चापले, लॉ. मदत जिवानी,लॉ. शालिनी कुमरे, लॉ. नितीन चेंबुलवार आदि लॉयन सदस्य उपस्थित होते.