***अनोळखी इसमाची लाश***
Summary
“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवेगाव पासुन २कि.मी.अंरावर असलेला कोका जंगलात कुजलेल्या अवस्थेत ३०ते ३५वयोगटातील एका अनोळखी इसमाची लाश जंगलात पडलेली दिसली प्राथमिक चौकशी वरुन असे लक्षात आले कि, म्रुतकाला जंगली प्राण्यांचा […]
“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवेगाव पासुन २कि.मी.अंरावर असलेला कोका जंगलात कुजलेल्या अवस्थेत ३०ते ३५वयोगटातील एका अनोळखी इसमाची लाश जंगलात पडलेली दिसली
प्राथमिक चौकशी वरुन असे लक्षात आले कि, म्रुतकाला जंगली प्राण्यांचा शिकारीमुळे म्रुतकावर हमला केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर म्रुतकाची बाॅंडी पी.एम.रिपोर्ट करिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले आहे.
घटनास्थळी अतीरिक्त पोलीस अधीक्षक मा.भारतीसा., उपविभागीय पोलीस अधिकारी काटे सा.,एल.सी.बी.पोलीस निरीक्षक चव्हाण सा. ,व कारधा पोलीस स्टेशन चे थानेदार दिपक वानखेडे सा.यांनी भेट दिली.
पोलीस स्टेशन कारधा येथे अनोळखी ३२/२०दाखल करण्यात आलेली आहे.
पुढील तपास थानेदार दिपक वानखेडे यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९