BREAKING NEWS:
ब्लॉग

संविधान दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या लोकशाहीला अधिक बळकटी देण्यासाठी एक पाऊल पुढे या.

Summary

संविधान दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या लोकशाहीला अधिक बळकटी देण्यासाठी एक पाऊल पुढे या. सोशल मीडीयात तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत ही संविधान दिनाची शुभेच्छापत्रं तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. स्वतंत्र भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस खास आहे. भारताचं संविधान (Indian Constitution) हे […]

संविधान दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या लोकशाहीला अधिक बळकटी देण्यासाठी एक पाऊल पुढे या. सोशल मीडीयात तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत ही संविधान दिनाची शुभेच्छापत्रं तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.
स्वतंत्र भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस खास आहे. भारताचं संविधान (Indian Constitution) हे 26 नोव्हेंबर 1949 दिवशी तयार झाले होते. संविधान सभेकडून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम केल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 दिवशी हे संविधान भारताला समर्पित केले. त्यानंतर भारताने 26 जानेवारी 1950 दिवशी ते अंमलात आणलं. 26 नोव्हेंबर 2015 रोजी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने प्रथमच भारत सरकारकडून देशभरात संविधान दिन साजरा करण्यात आला. आता देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर दिवशी संविधान दिन साजरा केला जातो.मग प्रत्येक भारतीयांसाठी खास असणार्‍या या दिवसाच्या शुभेच्छा !!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *