बौद्धिक बना
Summary
आपल्या संविधानात judicial review ची महत्वाची भूमिका आहे,त्यासाठी आर्टिकल 13,32,131- 136,143, 226 अँड 246 आहेत,भारतीय संविधानाने 368 द्वारा संशोधन व कायदा बनविण्यासाठी legislature असतात, कायदा अमल करण्याचे अधिकार executive ला आहेत .गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही ही श्रीमंताची मक्तेदारी व घराणेशाही […]

आपल्या संविधानात judicial review ची महत्वाची भूमिका आहे,त्यासाठी आर्टिकल 13,32,131- 136,143, 226 अँड 246 आहेत,भारतीय संविधानाने 368 द्वारा संशोधन व कायदा बनविण्यासाठी legislature असतात, कायदा अमल करण्याचे अधिकार executive ला आहेत .गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही ही श्रीमंताची मक्तेदारी व घराणेशाही झालीय व कुठलेही श्रीमंत निवडून आले तरी हेच करतात.आपला भर जुडीशीयल रेव्यु द्यावा ..Judicial Review of Administrative ला सुद्धा लागू आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट निर्णयामुळे लोकशाही फेडरलिजम, जुडीशीयल रिव्ह्यु,सेपरेशन पावर इत्यादी हे basic structure आहेत व न्यायव्यवस्था बऱ्याच अंशी चेक ऍण्ड बॅलेन्स करीत आहे त्यादिशेने लक्ष दिल्यास बरे होइल. लोकांना भयभीत करून व संविधान धोक्यात आहेत असे सांगून भयभीत करन्यापेक्षा जनतेची पराजित विचार करण्याची मानसीकता बद्दलविन्यासाठी काय करता येईल यावर चिंतन कराल ही नम्र अपेक्षा,लोकांचे तर्क शास्त्र विकसित करून अतिधर्मिक उन्माद समाप्त करा मग तो कुठलाही धर्म असो. केवळ लोकशाही सांगण्याऐवजी लोकशाही गणराज्य जनतेला नीट कळू द्या..अतिभावनिक बनन्यापेक्षा बौद्धिक बना..आपण सर्व सजग नागरिक आहोत ह्याचा मला सार्थ स्वाभिमान वाटतोय,बुद्धीवादी बनून आपण सतत जागृत आहात ह्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन.
ऍड.डॉ.सत्यपाल कातकर,मनोवैज्ञानिक