महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा शाखेचे वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे . तर्फे त.तहसीलदार साहेब निवेदन देण्यात आले
दिनांक 28 मे 2019 शुक्रवार सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था मधील भिशी आरक्षण रद्द ठरविला बद्दल संपूर्ण ओ बी सी समाज अन्याय होत आहे
प्रतीक तैलीक महासभा नेर यांच्या वतीने दिनांक 27/7/2021 तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले व कोरण्याचे नियम पालन करण्यात आले परंतु ओबीसी समाजावर जर अन्याय झाला तर महाराष्ट्र प्रतीक तैलीक महासभा नेर शाखेचे तालुका अध्यक्ष रमेश पजगाडे यांनी आंदोलन करण्याचे इशारा दिले
पजाबभाऊ शिरभाते संदीप सव्वालाखी राजेंद्र देऊळकर बंडू श्रीराव सुधाकर जायवाडे हरिहर पिसे रामराव कुर्जेकार छायाताई अश्विनीताई जयसिंगपुरे रेखाताई जयसिंगपुरे प्रिती ताई देऊळकर कुसुमताई गुल्हाने प्रशांत सव्वालाखे सतीश शिले शालीक गुल्हाने रूपालीताई शिंदे अश्विनीताई जयसिंगपुरे प्रविन जयस्वाल नरेश तबाके जगदीश सव्वालाखे सागर गुंतल्याने पियुष अजमीरे
//पोलीस योध्दा वृत्तसेवा//
निलेश डि राठोड (कारभारी)
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
7038018111/9552706572