अहमदनगर

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीतली चव नाहीसी झाली आहे. बाबा तुम्ही पुनर्जन्म घ्या आणि लवकर परत या. miss you dad!

Summary

बाबा अशी अर्ध्यावरती साथ सोडून का गेलात, आम्हाला पोरक करून दूर निघून का गेलात. miss you dad जे देवाकडे मागितल ते कधी भेटलच नाही आणि जे पपांकडे मागितल ते कधी भेटल नाही अस कधी झालच नाही. miss you dad! बाबा […]

बाबा अशी अर्ध्यावरती साथ सोडून का गेलात, आम्हाला पोरक करून दूर निघून का गेलात. miss you dad

जे देवाकडे मागितल ते कधी भेटलच नाही आणि जे पपांकडे मागितल ते कधी भेटल नाही अस कधी झालच नाही. miss you dad!

बाबा तुम्ही गेल्यापासून आमच्या डोक्यावरच आभाळ नाहीस झालय, तुमच्या शिवाय जीवन जगन बाबा आता खूप असह्य झालय, miss
बाबा तुमच्या प्रत्येक कठोर शब्दामागे मायेचा झरा लपला होता, बाबा तुमच्या प्रत्येक घामाच्या थेंबामागे आमच भविष्य लपल होत. खूप आठवण येते तुमची बाबा! I love you dad!

बाबा तुम्ही जीवंत असताना तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करायची होती मला पण आज ती सर्व स्वप्ने पूर्ण झालीत पण दुर्भाग्य माझे की तुम्ही ते पाहण्यासाठी आमच्यामध्ये नाही आहात पण खर्‍या अर्थाने त्या स्वप्नांना आता काहीच अर्थ उरला नाही. I am sorry my dad i miss you so muchबाबा आज ही तुमची फार आठवण येते तुम्हाला आठवताना नयनी अश्रु दाटून येते. miss you dad!

बाबा खरचं तुम्हाला विसरता येणार नाही…..तुम्ही आम्हाला सोडुन गेलात पण तुम्हास रोज आठवन केल्याशिवाय दिवस जात नाही. I miss my dad too much
*शोकाकुल जोशी परिवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *